सांगली : नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी जमा झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपातील ११२ कोटी बुडित खाती जमा करण्याचे आदेश नाबार्डने दिले आहेत. या आदेशाविरोधात येत्या दोन दिवसात सांगलीसह राज्यातील आठ जिल्हा बॅँका सर्वोच्च न्यायालयात याचिका द ...
सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची ...
बोरगाव : खंडणी कोण गोळा करते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आंदोलनाचे दुकान चालवणाऱ्यांनी मला कोणतेही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. माझ्यासोबत लोक व जनमान्यता आहे. ...
इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यक ...
जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले. ...
सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाण ...
सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाण ...
तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कल ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील दोन, खानापूर तालुक्यातील एक आणि आटपाडी तालुक्यातील एक अशा चार कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ...