लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कष्टाळू महिलांना जिल्हा परिषदेचे पाठबळ : संग्रामसिंह देशमुख - Marathi News | Support of the Zilla Parishad for hardworking women: Sangram Singh Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कष्टाळू महिलांना जिल्हा परिषदेचे पाठबळ : संग्रामसिंह देशमुख

सांगली : धडपडणाºया कष्टाळू महिलांच्या पाठीशी जिल्हा परिषद कायम उभी राहील. शासनाच्या विविध योजना अशा महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.जिल्हा परिषदेत ...

स्वस्त सोन्याच्या आमिषाने लूट; तिघांना अटक : ‘एलसीबी’कडून पाठलाग - Marathi News | Loot of cheap gold bait; Three arrested: 'LCB chase' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वस्त सोन्याच्या आमिषाने लूट; तिघांना अटक : ‘एलसीबी’कडून पाठलाग

सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून हरिपूर (ता. मिरज) येथील गिरीश जाधव यांना दहा लाखाला लुटणाºया टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी सायंकाळी यश आले. ...

बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी लॅब-जिल्हा परिषदेचा निर्णय : स्थायी समितीची बैठक - Marathi News | Labor-Zilla Parishad's decision to improve the quality of construction: Standing committee meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी लॅब-जिल्हा परिषदेचा निर्णय : स्थायी समितीची बैठक

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या बांधकामाचा दर्जा तपासणीसाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॅबमुळे स्वीय निधीत सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याची आशा असल्याचे अध्यक्ष ...

सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप - Marathi News | Demonstrations of Sangli Progressive Organizations, protest of RSS, anger against Tripura | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप

त्रिपुरा व अन्य राज्यांमध्ये झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी सांगलीत पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. ...

शिराळ्याच्या दोन भाऊंना आता सदाभाऊंचे आव्हान-जयंतरावांपुढेही ठोकला शड्डू - Marathi News |  Shirdi's two brothers now face the challenge of 'Sadbhau' - Shandu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्याच्या दोन भाऊंना आता सदाभाऊंचे आव्हान-जयंतरावांपुढेही ठोकला शड्डू

इस्लामपूर : राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातून आ. नाईक यांचे विरोधक मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोन भाऊंच्या पाठीशी ...

मिरजेत ‘चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन’,रविवारी आयोजन : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News |  Inauguration of 'Chaitanya Vrangan Sahitya Sammelan' in Miraj, organized on Sunday: Shripal Sabnis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत ‘चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन’,रविवारी आयोजन : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

मिरज : दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा, कोल्हापूर व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांच्यातर्फे रविवारी (दि. ११) दक्षिण महाराष्टÑ व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या ...

जीएसटीवरून हळदीचे सौदे बंद : सांगली मार्केट यार्डातील व्यापारी आक्रमक - Marathi News |  Hindustan Unilever deal closed with GST | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीएसटीवरून हळदीचे सौदे बंद : सांगली मार्केट यार्डातील व्यापारी आक्रमक

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जीएसटीच्या वादावरून बुधवारी हळदीचे सौदे ठप्प झाले आहेत. याबाबत जीएसटी अधिकारी, बाजार समिती, व्यापारी, आडते यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. मात्र, त्यातून ठोस निर्णय होत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहिला. क ...

सहायक आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक : महापालिकेच्या कारवाईदरम्यान जमाव आक्रमक - Marathi News |  Stuck in the assistant commissioner's car: Sanctions Commissioner PA Sangavak during the municipal proceedings | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सहायक आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक : महापालिकेच्या कारवाईदरम्यान जमाव आक्रमक

कुपवाड : महापालिका प्रभाग समिती तीनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वानलेसवाडीतील संत बाळूमामा मंदिरासमोरील खुल्या भूखंडावरील सभामंडपाचे अतिक्रमण बुधवारी दुपारी काढण्यात आले. यावेळी अज्ञातांकडून सहायक आयुक्त जी. टी. भिसे यांच्या शासकीय वाहनावर दगड फेक ...

सांगलीत हेअर क्लिनिकवर छापा : तिघा बोगस डॉक्टरांसह एकाला अटक - Marathi News |  Printed on Sangli's Hair Clinic: One person was arrested along with three bogas doctors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हेअर क्लिनिकवर छापा : तिघा बोगस डॉक्टरांसह एकाला अटक

सांगली : वैद्यकीयऐवजी कॉमर्स शाखेच्या मुलींकडून केश प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेतल्याचा प्रकार बुधवारी सांगलीतील एका हेअर ट्रान्सप्लान्ट क्लिनिकमध्ये उघडकीस आला. ...