सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरत ...
डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केले, तसेच काम सहकारात केले. त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँक, सहकारी बझार उत्तम चालविले. ...
मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये ...
शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभा ...
तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसाकडेच गांजा सापडला. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशिक्षण केंद्रातील राखीव पोलिस निरीक्षक राजाराम गणपती सातवेकर यांनी संबंधीत पोलिस प्रशिक्षणार्थी जतीन दत्ता कातकडे (वय २२) य ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील सरंक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला आणला आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांनाही ...