महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी ...
सांगली शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिकेपर्यंत ते निवडून येत होते. ...
Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला ...
सांगली : राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी मतमोजणी होत आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होईल. महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे दुप ...
गोटखिंडी : बुधवारी रात्री ८.४५ वाजता येडेनिपाणी (ता. वाळवा) येथून मल्लिकार्जुन देवालयाच्या पायथ्याला मजुरांना बिबट्यासह दोन बछड्यांचे दर्शन झाले. त्यामुळे भक्त व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात बि ...
सुनील चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कतांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील अशोक कृष्णात पाटील यांनी स्वत:च्या आईच्या उत्तरकार्यावेळी १० हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचनालयास दिली.तांदुळवाडी येथील श्रीमती इंदुबाई कृष्णात पाटील यांच ...