सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न ...
सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंग ...
सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव ...
राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी ...
कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या ...
विटा : राजकीय स्वार्थासाठी एका भावाला दुसऱ्या भावाबरोबर लढाई करण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर बटवारा करून जातीय भेदभाव निर्माण केला जात असल्याने देशाच्या अखंडतेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हाकलून देऊन ज्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला. ...
सांगली : तुपारी (ता. पलूस) येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शुक्रराज घाडगे यास पकडण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकांसह दोघे जखमी झाले. माधवनगर (ता. मिरज) येथील रविवार ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या आठ पोलिसांचे निलंबन अजूनही कायम आहे. यामध्ये तीन महिला पोलिसांचा समावेश आहे. ‘सीआयडी’ने या सर्वांची चौकशी करुन जबा ...