सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिस ...
एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने ...
अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला प्री-प्लॅनड् मर्डरच (पूर्वनियोजित खून) आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल ...
समाज माध्यमांवरील फेक न्यूज रोखणे जरी अवघड असले, तरी त्या शेअर न करता त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाने या माध्यमांचा वापर करत असताना, सामाजिक जाणीव ठेवून ती अधिक सजगपणे वापरावीत, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत य ...
सहकारी बँकांच्या चौकशांचा खेळ जसा आघाडी सरकारच्या काळात रंगला होता, तसाच खेळ आता भाजपच्या काळातही रंगलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी एक शस्त्र म्हणून या गोष्टींचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे चौकशांबाबत शासन कठोर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्थगितीं ...
सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची निवड शनिवारी (दि. १८) होणार आहे. निवडीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नूतन सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून, कोणाला संधी मिळणार, याची ...