अशोक पाटील ।इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख , खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला ...
जयवंत आदाटे।जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलय ...
कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्ण ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर ...
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत ...
सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही, आवर्तनाचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. खा. संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे ...
सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत कर्नाळ रस्त्यावर छापा टाकून संशयित बबलू सुरवशे याच्याबद्दल च ...