कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची ...
शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली. ...
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहित ...
विजयनगर येथील जिल्हा न्यायालय इमारत आवारातील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी पहाटे पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. त्यानंतर दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ...
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व आमदार जयंत पाटील यांनी सक्षमपणे पार पाडले. यामुळेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आ. पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
हज यात्रेकरूंच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी एजंट हा यात्रेकरुंची रक्कम परत देण्याची बतावणी करीत परदेशात पलायनाच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हवालदिल यात्रेकरूंनी त्या एजंटाचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे ...
पोखर्णी (ता. वाळवा) येथील क्रशर रोडजवळील शामराव महादेव पाटील यांच्या वस्तीवरील शेळ्यांवर बिबट्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यात दोन शेळ्या दगावल्या, तर एक कोकरु गायब आहे. या घटनेमुळे पोखर्णी व परिसरातील ग्रामस्थांतून घबराटी ...
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दि ...