शासकीय स्पर्धेतील विजेत्यालाच क्रीडा पुरस्कार अनुदान देण्याचे शिक्षण समितीमध्ये ठरले असताना, खासगी स्पर्धकाला अनुदान दिल्याचा विषय शुक्रवारी येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला. ...
आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला. ...
विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा ...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. ...