इस्लामपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावातच झालेल्या घोटाळ्यावरुन ...
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील योगेश शांतिकुमार चौगुले या युवा शेतकºयाने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल सेलम हळदीचे उत्पन्न घेतले. एकरी ३ लाख ६६ हजार उत्पादन घेऊन योगेश चौगुले याने तरुण शेतकरी बांधवांसमोर आदर्श घालून दिला आहे.आष्टा-तासगाव रस्त्यावर चांदो ...
कौटूंबिक वादातून झाडलेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या गणेश दशरथ गंभीरे ( वय २२, रा. रामकृष्ण नगर कुपवाड) या तरुणास कुपवाड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केली ...
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे. ...
सांगली : म्हैसाळ योजने चे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढ ...
सांगली : पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांची उणीव भासणार असली तरी, कॉँगेस पक्ष महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे ...
सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावत ...