लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन - Marathi News | Immersion on the holy Sangam of Sangliat Atalji's bone of Krishna-Varna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमात विसर्जन करण्यात आले. " अटलजी अमर रहे " च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ...

इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीला पुन्हा बळ-जयंत पाटील यांचे प्रयत्न - Marathi News |  Nationalist Congress Party reinstate Islamist candidate in Islampur constituency; Jayant Patil's efforts to strengthen Islamist electorate: Jayant Patil; Jayant Patil's efforts: BJP loses the lotus | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीला पुन्हा बळ-जयंत पाटील यांचे प्रयत्न

आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली. इस्लामपूर पालिकेनंतर जिल्हा परिषद, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला बसलेला झटका ...

अपक्षामुळे बिघडले ‘स्थायी’चे गणित, सांगली महापालिकेत भाजपची खेळी यशस्वी : सम-समान संख्याबळाला दिला शह - Marathi News | 'Permanent' mathematics spoiled due to independence, Sangli municipal corporation's success in successful: Equal row | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अपक्षामुळे बिघडले ‘स्थायी’चे गणित, सांगली महापालिकेत भाजपची खेळी यशस्वी : सम-समान संख्याबळाला दिला शह

महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली असली तरी, स्थायी समितीत मात्र बहुमताचा गुंता वाढला होता. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांना भाजपच्या गोटात खेचून संख्याबळाचा तिढा सोडविण्यात भाजपला ...

फुलवाल्या किरण मानेंनी जपले माणुसकीतले देवपण ऐतवडे बुद्रुकच्या श्रावणीला घेतले शिक्षणासाठी दत्तक - Marathi News | Adopted for the education of the flowering ray, the Goddess of human beings, Aatvadea, in the feeding of Budruk. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फुलवाल्या किरण मानेंनी जपले माणुसकीतले देवपण ऐतवडे बुद्रुकच्या श्रावणीला घेतले शिक्षणासाठी दत्तक

मुले म्हणजे देवाघरची फुले, हे सुभाषित लहानपणापासूनच प्रत्येकाच्या ठायी बिंबलेले असते. मात्र याच सुभाषिताची प्रेरणा घेऊन येथील लाल चौकात फुलांचा व्यवसाय करणाऱ्या किरण माने यांनी गरिबीचे चटके ...

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तासगावमधून दोघे ताब्यात ‘एटीएस’चे छापे : सांगली जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ - Marathi News |  ATS raids in Tasgaon murder case in connection with the murder of Dabholkar: Increased security of progressive leaders in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तासगावमधून दोघे ताब्यात ‘एटीएस’चे छापे : सांगली जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ...

यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत - Marathi News | Traditional instruments in this year's Ganesh festival are fast: drum, cymbals, band, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत

सदानंद औंधेमिरज : गणेशोत्सवासाठी बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी आहे. बॅन्ड, बॅन्जो व झांज-ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठ ...

सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन - Marathi News | Atalji's immersion of Atalji will be held tomorrow in Krishna-Varanas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिपूर येथील कृष्णा -वारणा संगमावर उद्या, शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे. ...

सांगली जिल्हा बँकेच्या बंडामागे दडलंय काय?, राजकारण भरकटले - Marathi News | What is the reason behind the blockade of Sangli District Bank? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या बंडामागे दडलंय काय?, राजकारण भरकटले

संस्थेपेक्षा राजकारण मोठे होऊ लागले की अधोगतीच्या विषाणुंचा शिरकाव ठरलेलाच असतो. जिल्ह्यातील अशा अनेक संस्था राजकारणाने गिळंकृत केल्या. सांगली जिल्हा बँक याला गेल्या साडे तीन वर्षात अपवाद ठरली होती, मात्र अन्य संस्थांची वाट निवडत येथील राजकारण्यांनी ...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's Orthopedic Sangli, crowd for Darshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी

भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे. ...