सोमवारी सायंकाळपासून इस्लामपूर येथून हरवलेला वरद बाळासाहेब खामकर (वय १०) मंगळवारी रात्री इस्लामपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने सापडला आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही माहिती दिली. ...
उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर ...
राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. ...
हरिपूर रस्त्यावरील काळी वाट येथे भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीवरील ऋचा सुशांत धेंडे (वय ४) ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जम ...
जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना ...