लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनतेचा फायदा होईल, अशाच कामांना प्राधान्य -- नितीन कापडणीस - Marathi News | Prefer to work on similar benefits to the public | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनतेचा फायदा होईल, अशाच कामांना प्राधान्य -- नितीन कापडणीस

महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. प्रशासनालाही सहकार्य करते. त्यामुळे चांगले काम करता येईल - नितीन कापडणीस ...

प्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारा - Marathi News | The sign of Jayant Patil in front of the province, Tehsildars | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारा

महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार ज ...

सांगलीतून पंढरपूरला निघाले १०० सायकलस्वार - Marathi News | Nature of Nature Foundation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतून पंढरपूरला निघाले १०० सायकलस्वार

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सांगलीतील निसर्गरंग फौंडेशनकडून सलग तिसऱ्या वर्षीही सांगली ते पंढरपूर अशी 'निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया' या निसर्गवारीची सुरवात झाली आहे. या निसर्गवारी दरम्यान १ हजार वृक्षांचे रोपणही केले जाणार आहे. ...

स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’ - Marathi News | Sanghani's first 'Ironman' became Swapnil Kumbharkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ... ...

इलियास नायकवडी यांचे निधन - Marathi News |  Ilias Nayakawadi passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इलियास नायकवडी यांचे निधन

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन ... ...

सदाशिवराव-पडळकर आज एका व्यासपीठावर - Marathi News | Sadashivra-Padalkar today on a platform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाशिवराव-पडळकर आज एका व्यासपीठावर

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर मतदारसंघातील कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ... ...

काँग्रेसला सतावतेय अनुभवी नेत्यांची उणीव - Marathi News | Lack of experienced and experienced leaders in Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसला सतावतेय अनुभवी नेत्यांची उणीव

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ... ...

‘कृष्णे’च्या पाणी पातळीत वेगाने वाढ - Marathi News | The water level of 'Krishna' has increased rapidly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘कृष्णे’च्या पाणी पातळीत वेगाने वाढ

सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर होता. काहीवेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा ... ...

या गरोदर महिलेचे प्राण कसे वाचले पहा... तुम्ही भविष्यात अशी मदत करू शकता.. - Marathi News | Read the life of this pregnant woman ... You can help in the future. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :या गरोदर महिलेचे प्राण कसे वाचले पहा... तुम्ही भविष्यात अशी मदत करू शकता..

रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील   एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात ...