घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले. ...
अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले. ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत. ...
येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने, तसेच कर्तव्याच्या वेळेत कर्मचारी झोपेत असल्याने येथील एका महिलेची प्रसुती आरोग्य केंद्राच्या दारातच झाली. संतापाची बाब म्हणजे बाळाची नाळ कापण्यासाठीही कोणी कर्मचारी धावून आला नाही. अश ...
शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेच्या माध्यमातून फक्त आष्ट्याचा विकास होईल. पक्षीय निर्णय घेण्याचा अधिकार झुंजारराव शिंदे यांनाच राहील, असे खात्रीशीर समजते. ...
हा सर्वसामान्यांच्या जगण्यासाठीचा अर्थसंकल्प नाही, असा आरोप केला. अखेर सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन चांगला अर्थसंकल्प देऊ, अशी ग्वाही देत महापौर संगीता खोत यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. ...
पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फॅशन शोमध्ये सांगलीच्या तेजस विजयराज साळुंखे यांने छाप पाडताना ‘द रॉयल किंग फर्स्ट रनर अप’ व ‘बेस्ट कॉसच्युम’ चा मान मिळविला. ...
सांगली महापालिकेतील भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश असल्याचा दावा केला जात असला, तरी या योजना वर्षानुवर्षे महापालिकेच्या अजेंड्यावर राहिल्या आहेत. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येते. ...