महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वस ...
मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीचे धडे जपानी संगीतप्रेमींना दिले. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित सतारमेकर पिता-पुत्रांनी जपानमधील टोकियो, कानागावा या शहरात कार्य ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू ...
इस्लामपूर शहराला १५ कोटीचा निधी - केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने केलेली कामगिरी प्रेरक आहे. -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद ...
जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो. ...
अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील मे दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली. ...
रखरखत्या उन्हाने भाजून निघालेली मैदाने, जून चालू झाला की पावसाने चिंब भिजतात. सुटीत अडगळीत गेलेले क्रीडा साहित्य बाहेर निघते आणि खेळाडूंना वेध लागतात ते शालेय क्रीडा स्पर्धेचे. ...
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे. ...