जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रिपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवा ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, तेथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत जेथे अण्णा भाऊंचे वास्तव्य होते, त ...
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाºया धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. ...
१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. ...
नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. ...
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आव ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 30.08 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...