पूर नियंत्रण रेषेत घरांच्या बांधकामांना परवानगी देणे, ही बाब गंभीर असून पूरपट्ट्यात घरांना परवानगी देणाºया अधिकारी व बांधकाम करणा-या बिल्डरांवरही कडक कारवाई करण्यात येईल ...
अनेकांना पुनर्वसन केंद्रात केवळ शांत बसण्याखेरीज कोणताही पर्याय राहिला नाही. शहराला संकटातून मुक्त करण्याची दुवा मागून त्यांनी सोमवारी ईदची नमाज अदा केली. ...
सहा दिवसात ‘वन मॅन आर्मी’ बनून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेले मदने पूरग्रस्तांसाठी देवदूत बनून राहिले. या मदतीवर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, अशा प्रतिक्रिया त्यांनी वाचविलेल्या पूरग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 593 कुट ...
पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहत आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारण ...