जत शहरातील श्री न्यू लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दुकानाचे मालक राजाराम प्रकाश शिंदे (वय ४०, रा. तिप्प ...
शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पो ...
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक ...
निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर ...
शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे. ...
या घटनेनंतर शनिवारी पंपाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...