फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही. ...
या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 सत्तेमुळे आलेला कैफ, बेदिली, गटबाजी, नाराजी याचे परिणाम अलीकडे दिसू लागले. महापुरातील मंत्री-आमदारांच्या सुमार कामगिरीने तर कहर केला. या निवडणुकीत त्या प्रतिक्रिया उमटल्या. ...
Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
पावसाळी वाहिन्या, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाल्यांची सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. ...
निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...