कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागांवर डाऊनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरढोण, कुकटोळी परिसरात यामुळे द्राक्षबागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. ...
दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली. ...
सांगली जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल ...
राजेवाडी (ता. आटपाडी) येथील ऐतिहासिक तलाव तब्बल १० वर्षांनी शनिवारी भरला. सकाळी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...
आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद् ...
हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. ...
भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता. ...
फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही. ...