संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव ...
संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि सर्व तालुका विधी सेवा समिती मार्फत दिनांक 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरोघरी जाऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. ...
अरविंद पिळगावकर म्हणाले, सांगलीसारख्या शहरावर महापुराचे संकट आले होते. या संकटातून बाहेर पडून सांगलीकरांनी सांस्कृतिक कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. जयंत सावरकर यांनी मराठीतील नामवंत लेखकांनी लिहिलेल्या विनोदी व्यक्तिरेखा जिवंत केल्या. ...
औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित सांगली जिल्ह्यात १३ औद्योगिक क्षेत्रे असून सहा सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. येथे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांचा भरणा जास्त आहे. लघु उद्योजक व ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योजकांच्या विकासासाठी शासनाने औद्योगिक ...
विटा येथील रामभाऊ लोटके यांच्या डाळिंबाच्या बागेची व प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्षबागेच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते मायणी (जि. सातारा) गावाकडे रवाना होणार आहेत. ...
कुपवाड शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला. ...
छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे. ...