लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
  भाजप रोखणार सांगलीत गटबाजी - Marathi News | The BJP is blocking the Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :  भाजप रोखणार सांगलीत गटबाजी

इच्छुकांच्या नावांची नोंद घेतानाच प्रमुख सदस्यांची मतेही अजमावण्यात आली. महापौर व उपमहापौर पदांसाठी पक्षामार्फत सर्व नावे प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. १ फेब्रुवारीस माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सां ...

सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग - Marathi News | Fielding of leaders in Sangli Bazar Samiti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण ...

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगलीला - Marathi News | 8th All India Marathi Drama Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगलीला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत या नाट्य संमेलनाची रूपरेषा जाहीर केली. ...

चढाई करणारा वर्षातील पहिला भारतीय : आसदच्या तरुणाचा माऊंट किलिमांजारोवर झेंडा - Marathi News | Assad's youth flags on Mount Kilimanjaro | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चढाई करणारा वर्षातील पहिला भारतीय : आसदच्या तरुणाचा माऊंट किलिमांजारोवर झेंडा

चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्ष ...

सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण - Marathi News |  Sanglikers pay taxes for contaminated water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे. ...

कृष्णा नदी कोरडी ठणठणीत, शेतीसमोर अडचणी - Marathi News | The Krishna River is dry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी कोरडी ठणठणीत, शेतीसमोर अडचणी

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी घटत आहे. पाटबंधारे विभागाच्या गैरनियोजनामुळे कृष्णाकाठावरील शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीबरोबरच पात्र कोरडे झाल्याने नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग् ...

महांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबा - Marathi News | Mahakali factory occupies two banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबा

थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...

वाळू तस्करांची वाहने पेटवून देणार! - Marathi News | Sand will smuggle smugglers' vehicles! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळू तस्करांची वाहने पेटवून देणार!

वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे ...

तंतुवाद्य व्यावसायिक बेपत्ता, मिरजेत आठ सावकारांवर गुन्हा - Marathi News | Vibrant businessman disappeared, eight criminals fined | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तंतुवाद्य व्यावसायिक बेपत्ता, मिरजेत आठ सावकारांवर गुन्हा

मिरजेत खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी आठ सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ५१ लाखाच्या कर्जापोटी मिरजकर यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये व्याज वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे. ...