लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध, भेसळयुक्त मद्यविक्री - Marathi News |  In the action of the State Excise Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध, भेसळयुक्त मद्यविक्री

अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्त ...

रुग्ण संपले, कोरोनाचा अदृश्य ताण कायम - Marathi News | The patient is exhausted, the invisible tension of the corona persists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुग्ण संपले, कोरोनाचा अदृश्य ताण कायम

गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते. ...

इस्लामपूरमध्ये अस लॉकडाऊन असेल तर काय होईल... पहा - Marathi News | The lockdown order in Islampur is on paper | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरमध्ये अस लॉकडाऊन असेल तर काय होईल... पहा

इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. ...

दिलासादायक : सांगली जिल्हा कोरोनामुक्तीकडे! खेराडे वांगी च्या ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Reports of 30 people of Kherade Wangi are negative | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिलासादायक : सांगली जिल्हा कोरोनामुक्तीकडे! खेराडे वांगी च्या ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह

यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...

संचारबंदीतील परिस्थितीला आर्थिक झळ कमी;  मोफत गॅस सिलेंडरमुळे झाली मोठी मदत - Marathi News | The free gas cylinder was a big help | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संचारबंदीतील परिस्थितीला आर्थिक झळ कमी;  मोफत गॅस सिलेंडरमुळे झाली मोठी मदत

या योजनेचा लाभ घेतलेल्या नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली येथील सारिका सुहास माने म्हणाल्या, आमचे कुटुंब 6 जणांचे असून आमच्या घरातील पुरुष गवंडी काम करीत असून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. ...

सांगलीत फळ मार्केटला पोलिसांनी लावली शिस्त - Marathi News | Police imposed discipline on Sangli fruit market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत फळ मार्केटला पोलिसांनी लावली शिस्त

फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी ...

धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता! - Marathi News | Shocking! After the cremation, I realized that he was coronary in sangli MMG | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता!

कडेगाव तालुक्यातील प्रकार, २८जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल ...

CoronaVirus Lockdown : आशा वर्कर्ससाठी दिले महिन्याचे मानधन - Marathi News | CoronaVirus Lockdown: Monthly honorarium paid to Asha workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : आशा वर्कर्ससाठी दिले महिन्याचे मानधन

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडील आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे. या आशा वर्कर्ससाठी नगरसेवक विष्णू माने यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे. हे मानधन सर्व आशा वर्कर्सना समप्रमाणत वाटप करावे, अशी विनंती ...

CoronaVirus Lockdown : निवारा केंद्रातील सुविधांवर लाभार्थी समाधानी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Beneficiaries satisfied with shelter facilities | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : निवारा केंद्रातील सुविधांवर लाभार्थी समाधानी

रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी लॉकडाऊनच्या या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 78 निवारागृहामधून 30 हजा ...