सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कार्यालयात स्वागत केले यावेळी पोलीस बँड पथकाने ही संगीताच धून वाजवत शर्मा यांचे स्वागत केले. ...
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
माकपचे नेते सीताराम येचुरी, अर्थशास्त्र अभ्यासक जयंती घोष यांच्यासह अनेकांवर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवल्याबद्दल निषेध करीत माकपतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली. ...
केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. ...
कृष्णदेवनंद गिरी महाराज म्हणाले, मिरजेच्या कृष्णा घाटावर मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापन केलेल्या ४०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. ...