लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली मार्केट यार्डातील पोटभाडेकरू प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | On the radar of the sub-tenant administration in Sangli Market Yard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली मार्केट यार्डातील पोटभाडेकरू प्रशासनाच्या रडारवर

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शेती, शेतीपूरक व्यवसायांव्यतिरिक्त अन्य व्यवसायही जोरात आहेत. मार्केट यार्डात नुकतेच पोलिसांनी २० ... ...

बौद्ध महासभा व समता दलातर्फे वीर शिदनाक यांना मानवंदना - Marathi News | Tribute to Veer Shidnak by Buddhist Mahasabha and Samata Dal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बौद्ध महासभा व समता दलातर्फे वीर शिदनाक यांना मानवंदना

कळंबी येथे शौर्य परिषदेमध्ये समता दलाच्या सैनिकांनी वीर शिदनाक यांना मानवंदना दिली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बौद्ध महासभा ... ...

लोकसेवा आयोगाने उमेदीची वर्षे वाचविली, मर्यादित सहा-नऊ संधीच्या निर्णयाचे स्वागत????????????????????? - Marathi News | Public Service Commission saves years of hope, welcomes decision of limited six-nine opportunities ????????????????? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसेवा आयोगाने उमेदीची वर्षे वाचविली, मर्यादित सहा-नऊ संधीच्या निर्णयाचे स्वागत?????????????????????

सांगली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणे आता शक्य होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी सहावेळा तर आरक्षित प्रवर्गातील तरुणांना नऊवेळाच ... ...

शेकापचे ज्येष्ठ नेते रावसाहेब शिंदे यांचे निधन - Marathi News | Raosaheb Shinde, senior leader of PECAP, passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेकापचे ज्येष्ठ नेते रावसाहेब शिंदे यांचे निधन

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे अनुयायी असलेले रावसाहेब शिंदे यांनी आयुष्यभर गोरगरीब जनता, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या न्यायासाठी लढा दिला. ... ...

...तर कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन - Marathi News | ... then the agitation in front of the factory house | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनजागृती मेळाव्यात एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला, ... ...

वाळू उपसा - Marathi News | Sand extraction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळू उपसा

गावे : ताकारी, दुधोंडी, तुपारी, कारंदवाडी, बहे, नरसिंहपूर, कारंदवाडी, सांगलवाडी, हरिपूर, अंकली, निलजी-बामणी, ढवळी, म्हैसाळ, शिरढोण, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, ... ...

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले - Marathi News | Neither fear of accident nor punishment; Mobile speakers increased while riding a bike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे ... ...

सांगलीत चोवीस शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार - Marathi News | Savitribai Phule Adarsh Award to 24 teachers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चोवीस शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार

Savitri Bai Phule Sangli Teacher award- प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव व उपाध्यक्ष महादेव माळी यांनी ...

सांगली महापालिकेतून पाच बोटी गायब - Marathi News | Five boats missing from Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेतून पाच बोटी गायब

Muncipal Corporation Sangli- : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे. ...