Dr. Tukaram Dhondiram Lad : सांगलीत विश्रामबाग शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. गेल्या काही वर्षांपर्यंत संस्थेत अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ...
Crime News Kolhapur- व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत ...
ShivSena Sangli- पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मा ...
Blood Camp Sangli- कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये कोषागार कार्यालयातील एकूण 20 ...
Murder Sangli Police- इस्लामपूर शहरातील उरुण परिसरातील नवेखेड रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला.शेतातील पाण्याच्या वादातून हा प्रकार झाला.यातील हल् ...
Crimenews Sangli-माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघु ...
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ...