ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मौन ... ...
खानापूर तालुक्यातील १३ पैकी तांदळगाव व भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ११ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान ... ...
सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. ... ...