Zp Sangli- सांगली जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेवर खुद्द अध्यक्ष-उपाध्यक्षांनीच बहिष्कार टाकला. भाजपच्या काही सदस्यांनीही पाठ फिरविली. कार्यशाळेला जयंत पाटील असल्याने बहिष्काराचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. ...
water shortage Sangli-सांगली शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी उपसा, काही ठिकाणी ड्रेनेजमुळे तुटलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
Accident Sangli-मालवाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून सोमवारी दीड वर्षाची बलिका ठार झाली. हे वाहन मृत बालिकेच्या वडिलांचेच होते, मात्र चालक वेगळा असल्याने त्याच्या दुर्लक्षामुळे मुलीचा जीव गेला. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...