लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खरसुंडीतील सिद्धनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद - Marathi News | Siddhanath temple in Kharsundi closed for Devdarshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खरसुंडीतील सिद्धनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार देवदर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले ... ...

कर्नाटकच्या तपासणी नाक्यामुळे म्हैसाळच्या आरोग्य केंद्रावर ताण - Marathi News | Karnataka's checkpoint strains Mahesal health center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकच्या तपासणी नाक्यामुळे म्हैसाळच्या आरोग्य केंद्रावर ताण

लाेकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करताना काेविड चाचणी अहवाल सक्तीचा केल्यामुळे म्हैसाळ (ता. मिरज) ... ...

सांगलीत मिट्टी सत्याग्रहाची सांगता, हुतात्मा स्मारकांतील मातीत वृक्षारोपण - Marathi News | Conclusion of the soil satyagraha in Sangli, tree planting in the soil of the martyr's memorial | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मिट्टी सत्याग्रहाची सांगता, हुतात्मा स्मारकांतील मातीत वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यात सुरु झालेल्या मिट्टी आंदोलनाची सांगता मंगळवारी झाली. क्रांतिसिंह ... ...

आटपाडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार - Marathi News | Atpadikars will have to face water scarcity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार

आटपाडी: ग्रामपंचायतीच्या वतीने तलावापासून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुद्धिकरण प्रकल्पाची स्वच्छता सुरू केल्याने आटपाडीकरांना आता नेहमीपेक्षा एक दिवस उशिरा ... ...

शिवप्रताप मल्टीस्टेटचा २६० कोटींचा व्यवसाय - Marathi News | 260 crore business of Shiv Pratap Multistate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवप्रताप मल्टीस्टेटचा २६० कोटींचा व्यवसाय

विटा : कोरोनाकाळात मंदी असतानाही विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने मार्चअखेर आर्थिक वर्षात २६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची ... ...

परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय दुर्दैवी - Marathi News | The decision to enter the next class without taking the exam is unfortunate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय दुर्दैवी

सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला असला तरी ... ...

तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली ग्रामपंचायतीची बाजी - Marathi News | Chikhali Gram Panchayat wins Tukdoji Maharaj Clean Village Competition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली ग्रामपंचायतीची बाजी

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली (ता. शिराळा ) ग्रामपंचायतीने बाजी मारली. ... ...

विटा शहरात पाण्यासाठी महिला आक्रमक - Marathi News | Women aggressive for water in Vita city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा शहरात पाण्यासाठी महिला आक्रमक

ओळ : विटा येथील मुल्ला गल्लीतील संतप्त महिलांनी सोमवारी पाण्यासाठी नगरपालीकेत धडक मारून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना चांगलेच धारेवर ... ...

शिवभाेजन केंद्राच्या वर्धापनदिनी मोफत थाळी - Marathi News | Free plate on the anniversary of Shivbhaejan Kendra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवभाेजन केंद्राच्या वर्धापनदिनी मोफत थाळी

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील प्रशासकीय इमारती शेजारी असणाऱ्या पंगत डायनिंगमधील महाराष्ट्र शासनाच्या शिवभाेजन केंद्रात पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोफत ... ...