शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे आमदार पडळकर मनोरुग्ण, त्यांनीच दगडफेक करवून घेतली : संजय विभुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:35 IST

Gopichand Padalkar Bjp Sangli : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण आहेत. टीकेशिवाय त्यांना काहीही येत नाही. सध्या ते खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांना शासकीय सुरक्षा व्यवस्था हवी असल्याने त्यांनीच दगडफेक करवून घेतली आहे. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास याची कल्पना येईल, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला.

ठळक मुद्देअपेक्सप्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांनाही आरोपी करा : संजय विभुते नगरविकास मंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण आहेत. टीकेशिवाय त्यांना काहीही येत नाही. सध्या ते खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांना शासकीय सुरक्षा व्यवस्था हवी असल्याने त्यांनीच दगडफेक करवून घेतली आहे. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास याची कल्पना येईल, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला.विभुते म्हणाले की, महेश जाधव हा सर्जन असताना त्याला कोविड रुग्णालय उभारण्यास परवानगी दिली. एका वाहनाच्या शोरुमच्या जागेत हे रुग्णालय उभारले गेले. एखाद्या रुग्णालयाला परवानगी देताना लावले जाणारे निकष डावलून ज्या समितीने व त्यातील अधिकाऱ्यांनी अपेक्स रुग्णालयाला परवानगी दिली तेसुद्धा याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी आम्ही नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही याची दखल घेतली आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून याप्रकरणी निवेदन देण्यात येईल.महेश जाधव याचे व अधिकाऱ्यांचे नेमके काय संबंध आहेत, याची तपासणी करण्यासाठी कॉल रेकॉर्ड, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज यांची मदत घ्यावी. वैयक्तिक हितसंबंधासाठी जर रुग्णांचा जीव डावावर लावला असेल तर अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी. येत्या १५ दिवसांत चौकशी पूर्ण करुन कारवाईच्या हालचाली व्हाव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे.विभागीय चौकशीचे आदेशआयुक्त नितीन कापडणीस यांच्या विभागीय चौकशीचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याविषयीचे लेखी पत्र येत्या पाच दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती विभुते यांनी दिली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSangliसांगली