पुण्यातून ऑक्सिजन टँकर सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST2021-05-25T04:29:58+5:302021-05-25T04:29:58+5:30

२५ डी ०१ : पुण्यातून ऑक्सिजन टँकर सांगलीत शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाला. त्यानंतर टँकरमधून द्रवरूप ऑक्सिजन प्लान्टमध्ये सोडण्यात आला. ...

Oxygen tanker from Pune to Sangli | पुण्यातून ऑक्सिजन टँकर सांगलीत

पुण्यातून ऑक्सिजन टँकर सांगलीत

२५ डी ०१ : पुण्यातून ऑक्सिजन टँकर सांगलीत शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाला. त्यानंतर टँकरमधून द्रवरूप ऑक्सिजन प्लान्टमध्ये सोडण्यात आला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनोज पवार उपस्थित होते.

२५ डी ०२ : सांगलीतील शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.

२५ डी ०३ : अंकली (ता. मिरज) येथे सोयाबीन टोकण्या सुरू झाल्या असून, शेतीकामामध्ये मग्न असलेल्या महिला.

२५ डी ०४ : हरिपूर (ता. मिरज) येेथे हरिपूर-कोथळी पुलाचे काम गतीने सुरू आहे.

२५ डी ०५ : पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

Web Title: Oxygen tanker from Pune to Sangli