शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कारवाई न करण्यासाठी मागितली एक हजारची लाच, मिरजेत सहायक फौजदार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:34 IST

कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती

सांगली : रिक्षावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यास एक हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रविशंकर रामचंद्र चव्हाण (वय ५३, रा. इंदिरा अपार्टमेंट, रिसाला रोड, सांगली) असे त्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.तक्रारदाराची रिक्षा असून असून त्यावर कारवाई न करण्यासाठी चव्हाण याने एक हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात चव्हाण याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे परिसरात सापळा लावून लाच स्वीकारताना चव्हाण यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात लाचलुचपत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, अजित पाटील, संजय कलकुटगी, रविंद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस