शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या बहाण्याने घरात शिरुन साडेचार लाखांच्या दागिन्यावर डल्ला, महिला जेरबंद; सांगलीतील घटना

By शरद जाधव | Updated: March 2, 2023 17:58 IST

मैत्री करुन घरात येणे जाणे वाढवायची. काही काळानंतर घरातील सदस्यांची नजर चुकवून दागिन्यांवर व अन्य ऐवजावर डल्ला मारायची.

सांगली : मैत्री करुन घरात शिरलेल्या महिलेने साडेचार लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी तिला शिताफीने जेरबंद केले. मीना शितल भट्टड (वय ४२, रा. मध्यवर्ती बँकेजवळ, गावभाग, सांगली) असे तिचे नाव आहे.शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथक गस्तीवर होते. यादरम्यान, संशयित म्हणून भट्टड हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी सुरु करताच दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली. सचिन संकपाळ यांच्या घरातून तिने दागिने लंपास केले होते. सुनिता जयवंत कुलकर्णी यांच्याही घरातून सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. दोन्ही गुन्ह्यांतील साडेआठ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. तिच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, रुपाली गायकवाड, विनायक शिंदे, सचिन शिंदे, झाकीरहुसेन काझी, अभिजित माळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आधी मैत्री, मग धोकासंशयित मीना भट्टड हिचा मैत्रीतून चोरीचा फंडा आहे. गोड बोलून ओळख वाढवते, विश्वास संपादन करते. त्यातून मैत्री करुन घरात येणे जाणे वाढवायची. काही काळानंतर घरातील सदस्यांची नजर चुकवून दागिन्यांवर व अन्य ऐवजावर डल्ला मारायची. याच प्रकारे तिने आणखी काहीजणांच्या घरात चोरी केली आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस