शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुधगाव येथे डंपरने वृध्देला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:40 IST

accident, sangli, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्त्याकडेला बसलेल्या महिलेला डंपरने चिरडल्याची घटना शनिवारी घडली. लक्ष्मीबाई बाबुराव जाधव (वय ७५) असे मृत वृध्देचे नाव असून सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

ठळक मुद्देबुधगाव येथे डंपरने वृध्देला चिरडलेसांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद

सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्त्याकडेला बसलेल्या महिलेला डंपरने चिरडल्याची घटना शनिवारी घडली. लक्ष्मीबाई बाबुराव जाधव (वय ७५) असे मृत वृध्देचे नाव असून सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून या कामावर खडी टाकण्यासाठी डंपर आला होता. यावेळी मृत् जाधव या रस्त्याकडेला बसल्या होत्या. खडी टाकून डंपर चालक परत जात असताना त्यास रस्त्याकडेला बसलेल्या जाधव दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या अंगावरुन डंपर गेल्याने त्या जागीच मृत झाल्या.

जाधव यांना तपासणीसाठी ग्रामस्थांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली