शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरे बाप रे... महापालिकेच्या घंटागाडीला लटकून आजीचा थरारक जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 22:23 IST

मिरज शहरातल्या स्टेशन चौक येथून विजय नगर पर्यंत गाडीला लटकून आजीबाईचा हा थरारक लिफ्टचा प्रवास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सांगली : मिरज परिसरात महापालिकेच्या घंटा गाडीला लटकत आजीने प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांमधून या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. मिरज शहरातील एका आजीबाईंच्या लिफ्टचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण, या आजीच्या लिफ्टचा प्रकार हा गाडीत बसून नव्हता तर गाडीला लटकून होता. सोशल मीडियावर आजाबाईची चर्चा रंगली आहे.

मिरज शहरातल्या स्टेशन चौक येथून विजय नगर पर्यंत गाडीला लटकून आजीबाईचा हा थरारक लिफ्टचा प्रवास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या घंटागाडीला लटकून या आजीबाईचा हा थरारक प्रवास झाला आहे. स्टेशन चौक येथून आजीबाई नेम घंटागाडीला लिफ्ट मागितली आणि त्यानंतर घंटागाडी चालकाने आजीला मागे उभारण्यास सांगितलं आणि आजीने पण थेट गाडीच्या एका बाजूला उभा राहात तीन ते चार किलोमीटरचा प्रवास केला. या दरम्यान काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सदरचा प्रकार कैद केला. तसेच, पुढे जाऊन ही गाडी थांबवत घंटागाडी चालकाची चांगलीच कानउघडणी केली. 

टॅग्स :miraj-acमिरजSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका