शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election: जि. प. पंचायत समित्यांसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:01 IST

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी एकही अर्ज दाखल झाला ...

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, मोठ्या संख्येने अर्ज इच्छुकांनी नेले. आटपाडीत जिल्हा परिषदेसाठी ३४, तर पंचायत समितीसाठी १९ अर्ज नेले. कडेगावमध्ये पंचायत समितीसाठी ८, तर जिल्हा परिषदेसाठी चौघांनी अर्ज नेले. कवठेमहांकाळला तब्बल १०४ इच्छुकांनी अर्ज नेले. वाळवा तालुक्यात ७५ जणांनी अर्ज नेले. जिल्हा परिषदेसाठी ३१ जणांनी, तर पंचायत समितीसाठी ४४ अर्ज नेण्यात आले. जतमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी ३९ याप्रमाणे ७८ अर्ज इच्छुकांनी नेले. दाखल मात्र एकही झाला नाही. शिराळ्यात २६ इच्छुकांनी अर्ज नेले. तासगावमध्ये जिल्हा परिषदेसाठी ३५ व्यक्तींनी ५० अर्ज नेले. पंचायत समितीसाठी ३१, जिल्हा परिषदेसाठी ५० अर्ज नेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: No applications filed on first day.

Web Summary : Despite many aspirants collecting forms for Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections, zero applications were filed on Friday. High interest shown in Atpadi, Kavathemahankal, and Walwa.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५panchayat samitiपंचायत समिती