अरुण लाड यांच्या विजयानंतर आटपाडीत राष्ट्रवादीचा जल्लाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:36+5:302020-12-05T05:09:36+5:30

यावेळी राष्ट्रवादीच्या, पालकमंत्री जयंत पाटील व अरुण लाड यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सूरज पाटील, पदवीधर ...

NCP's rally in Atpadi after Arun Lad's victory | अरुण लाड यांच्या विजयानंतर आटपाडीत राष्ट्रवादीचा जल्लाेष

अरुण लाड यांच्या विजयानंतर आटपाडीत राष्ट्रवादीचा जल्लाेष

यावेळी राष्ट्रवादीच्या, पालकमंत्री जयंत पाटील व अरुण लाड यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सूरज पाटील, पदवीधर तालुकाध्यक्ष हणमंत चव्हाण, सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, युवा नेते नितीन डांगे, अमित पाटील, राहुल रेड्डी, नवनाथ डांगे, सागर डोईफोड़े, गुरुप्रसाद कवडे, उत्तम बाड़, दत्तात्रय रावळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP's rally in Atpadi after Arun Lad's victory