नरवाडला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST2021-05-29T04:20:34+5:302021-05-29T04:20:34+5:30

गत आठवड्यात गावात कोरोना बाधितांचा आकडा घसरणीला लागला असताना, चालू आठवड्यात मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ...

Narwad was again beheaded by Corona | नरवाडला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले

नरवाडला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले

गत आठवड्यात गावात कोरोना बाधितांचा आकडा घसरणीला लागला असताना, चालू आठवड्यात मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोनाला आवर घालण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

आजवर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १७९ जणांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. यामध्ये १०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. घरी राहून उपचार घेणारे ४४ रुग्ण आहेत.

दरम्यान, नोडल अधिकारी शीतल उपाध्ये कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Narwad was again beheaded by Corona