शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

तुंगजवळ सातवर्षीय मुलीवर अत्याचार करून खूनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:50 AM

मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ठळक मुद्देतुंगजवळ सातवर्षीय मुलीचा खूनअत्याचार करून खूनाची शक्यता; पोलीस घटनास्थळी दाखल

 

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.तुंगजवळील चांदोली वसाहत असलेल्या विठलाईनगरमध्ये इयत्ता पहीलीमध्ये शिकणारी ही मुलगी बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. कुटूंबियांकडून तिचा शोध सुरू होता.

अखेर गुरूवारी सकाळी घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावरील  उसाच्या शेतात चारशे ते पाचशे फूट अंतरावर आतमध्ये तिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथकही मागविण्यात आले आहे. 

टॅग्स :MurderखूनSangliसांगली