शिराळ्यातून मोटारसायकल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:04+5:302020-12-05T05:08:04+5:30

शिराळा : येथील संतोष पांडुरंग कदम (रा. नायकुडपुरा, शिराळा) यांची घरासमोर लावलेली (एमएच १० सी. जे. ६९०५) क्रमांकाची मोटारसायकल ...

Motorcycle stolen from Shirala | शिराळ्यातून मोटारसायकल चोरीस

शिराळ्यातून मोटारसायकल चोरीस

शिराळा

: येथील संतोष पांडुरंग कदम (रा. नायकुडपुरा, शिराळा) यांची घरासमोर लावलेली (एमएच १० सी. जे. ६९०५) क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. याबाबत संतोष कदम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना दि.२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. पुढील तपास हवालदार डी. एस. खोमणे करत आहेत.

Web Title: Motorcycle stolen from Shirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.