शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच घोटला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:55 IST

crimenews, child, sanglinews अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच घोटला गळासांगलीतील हृदयद्रावक घटना

सांगली : अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाटकातील सुमित्रा प्रसुतीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर शनिवारी रात्री तिने मुलीचा गळा आवळला. ही घटना पाहणाऱ्या त्याच वार्डातील दुसऱ्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी त्या नवजात मुलीवर तातडीने उपचार सुरु केले होते.

उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खूणा दिसून येत होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिसात याबाबत फिर्याद देत निर्दयी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीhospitalहॉस्पिटल