केंद्रीय जीएसटीचे मोहन वाघ यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:32+5:302020-12-26T04:21:32+5:30

मोहन वाघ यांनी यापूर्वी सांगली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, इचलकंजी येथे सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, जीएसटी अधिकारी ...

Mohan Wagh of Central GST promoted to Assistant Commissioner | केंद्रीय जीएसटीचे मोहन वाघ यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती

केंद्रीय जीएसटीचे मोहन वाघ यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती

मोहन वाघ यांनी यापूर्वी सांगली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, इचलकंजी येथे सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, जीएसटी अधिकारी म्हणून काम केले आहे. प्राचार्य पी. बी. चव्हाण विकास प्रतिष्ठानतर्फे अविनाश चव्हाण यांच्याहस्ते पदोन्नतीबद्दल मोहन वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, राम पाटील, विनोद पाटील, प्रशांत चिप्रे, प्रशांत साळुंखे, ॲड. सुभाष संकपाळ उपस्थित होते. सहायक आयुक्त किशोर गोहिल, अधीक्षक मकरंद कुलकर्णी, जयंत वाटवे, रवींद्र कुलकर्णी, निवेन तेलंग यांनी मोहन वाघ यांचे विशेष अभिनंदन केले.

फोटो : २६ मिरज ३

ओळ : मिरज येथे मोहन वाघ यांचा अविनाश चव्हाण, राजेंद्र मेढेकर, राम पाटील, विनोद पाटील यांनी सत्कार केला.

Web Title: Mohan Wagh of Central GST promoted to Assistant Commissioner