शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांनी दिलेल्या निकालावर आमदार पडळकर म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 17:15 IST

..त्यामुळे आमच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये.

सांगली : मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. भावाच्या नावावरील प्लाॅटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केला आहे. त्यामुळे आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिला.मिरजेतील जागेबाबत तहसीलदारांनी निकाल दिल्यानंतर त्यावर ते बोलत होते. ते म्हणाले की, माझे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावावर ७८४/१ (अ) मधील ४९ गुंठे जागा आहे. महापालिकेने नोटीस बजावल्याने या जागेतील अतिक्रमण पाडण्यात आले. जागेबाबत वाद निर्माण झाल्याने तहसीलदारांसमोर सुनावणी झाली. त्यांनी आज निकाल दिला.सि. न. ७८४/१ (अ)मधील जागेचा कब्जा भावाच्या नावावर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. इतर १७ मिळकतधारकांचा कब्जा ७८४/१ (ब) व ७८३ जागेवर आहे. त्यामुळे आमच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये. मिळकतधारकांनी तहसीलदारांच्या निकालाचा अभ्यास करावा. हा निकाल आम्हालाही मान्य आहे. त्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रश्नच नाही. अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करू. तसेच जिल्हा पोलिसप्रमुखांनाही निवेदन देणार असून, पोलिस बंदोबस्तात जागेचा ताबा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकर