शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
2
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
3
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
4
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
5
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
6
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
7
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
8
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
9
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
10
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
11
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
12
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
13
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
14
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
15
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
16
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
17
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
18
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
19
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
20
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट

दुहेरीकरणाच्या कामासाठी मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द, काही गाड्या विलंबाने धावणार

By अशोक डोंबाळे | Published: March 25, 2024 6:05 PM

सांगली : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विविध अभियांत्रिकी कामांसाठी दि. २९ पर्यंत जरंडेश्वर-सातारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मिरज- ...

सांगली : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विविध अभियांत्रिकी कामांसाठी दि. २९ पर्यंत जरंडेश्वर-सातारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मिरज-पुणे मार्गांवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या विलंबाने धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दि. २६ रोजी गाडी क्रमांक ०१४२३ पुणे-मिरज एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ०१४२४ मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.पुढील गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दि. २६ व २९ रोजी कोल्हापूरहून तिच्या नियमित सुटण्याच्या वेळेऐवजी एक तास उशिराने रात्री ९.४५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर येथून दि. २६ रोजी सुटणारी कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस कोल्हापूरहून तिच्या नियमित सुटण्याच्या वेळेऐवजी १०.४५ वाजता, म्हणजे दीड तास उशिराने सुटेल. गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे डेमू कोल्हापूर येथून दि. २७, २८ व २९ रोजी कोल्हापूरहून तिच्या नियमित वेळेच्या दोन तासांनी उशिरा सायंकाळी ७ वाजता सुटेल. गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेrailwayरेल्वे