शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Sangli News: क्वाडलाइन स्थानक मिरजेतच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:35 IST

लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन क्वाडलाइनला सुरुवात होणार

मिरज : हुबळी-सोलापूर-कोल्हापूर या मार्गावर प्रस्तावित क्वाडलाइन स्थानक मिरज स्थानकाच्या दक्षिणेला होणार आहे. गेली अनेक वर्षे प्रस्तावित असलेला हुबळी-सोलापूर-कोल्हापूर क्वाडलाइन सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असून, हा प्रस्तावित मार्ग मिरज स्थानकाच्या दक्षिणेस बेळगाव गेटपासून सुरुवात होऊन कोल्हापूर लाइनच्या धामणी गेटला जोडण्यात येईल. या त्रिकोणी मार्गात ‘मिरज जंक्शन बी’ असे स्थानक उभारण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली.सध्याच्या मिरज जंक्शनमधून या स्थानकात जाण्यासाठी फुट ओव्हरब्रिज बांधण्यात येईल. नवीन होत असलेल्या बेळगाव गेट उड्डाणपुलापासून रस्ते वाहतुकीसाठी मार्ग देण्याचा प्रस्ताव असून, हुबळी-सोलापूर हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या बेळगाव रेल्वे ब्रिज ते पंढरपूर रेल्वे ब्रिजमधून क्वाडलाइन टाकण्यात येणार आहे. हे दोन्ही मार्ग एकूण सुमारे १० किमीपर्यंत आहेत.

ही क्वाडलाइन सध्या मालगाडी वाहतुकीसाठी असेल कारण रेल्वेला मालवाहतुकीतून जास्त उत्पन्न मिळत असल्याने देशभरात रेल्वे मालवाहतुकीला जास्त महत्त्व देत आहे. यासाठी नवे जलदमार्ग बनविण्याचे काम रेल्वेकडून सुरू असून, त्यातलाच मिरज जंक्शन कॉर्डलाइन हा एक भाग आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन क्वाडलाइनला सुरुवात होणार असल्याची माहिती भोरावत यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे