शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या प्रश्नांसाठी राजेवाडी कारखान्यासमोर ‘एमआयएम’ची निदर्शने

By संतोष भिसे | Updated: December 21, 2023 17:06 IST

दिघंची : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू शुगर साखर कारखान्यातील कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांना व कुटुंबाला ...

दिघंची : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू शुगर साखर कारखान्यातील कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांना व कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एमआयएमच्यावतीने बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक उद्धव जाधव यांनी कारखाना सभेत विषय ठेवून न्याय देण्याचे लेखी आश्वासन संघटनेकडून देण्यात आले.एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, आटपाडी तालुकाध्यक्ष अमित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले की, श्री श्री सद्गुरू शुगर कारखान्याच्या गॅस टाकीच्या पाइपला आग लागली होती. काम करत असताना आबा वाघमारे यांनी वीस फूट उंचीवरून उडी मारून आग विझवून कारखान्याची होणारी जीवितहानी रोखली. यात आबा वाघमारे यांच्या गुडघ्याला व पाठीच्या मणक्याला इजा झाल्याने शस्त्रक्रिया झाली आहे. वाघमारे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरीराव यांच्याकडे दाद मागितली. पण, कर्मचाऱ्यांना मदत करण्याची त्यांची भावना नाही. म्हणून आबा वाघमारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी किरण वाघमारे, सुभाष बनसोडे, सूरज पठाण, मोहसीन तांबोळी, सचिन बुधावले, बंडू सावंत, अर्जुन वाघमारे, वैभव वाघमारे, कुमार लोंढे, पोपट वाघमारे, पंचशीला वाघमारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने