शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 4:40 PM

सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

ठळक मुद्देजिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्नप्रलंबित प्रकरणांचा प्रकरणनिहाय आढावा

सांगली : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा अंकुश इंगळे, समितीचे अशासकीय सदस्य सुरेश दुधगावकर, संदेश भंडारे आदि उपस्थित होते.उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा प्रकरणनिहाय आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या आणि निपटारा करण्यात आलेल्या प्रकरणाबाबत प्रकरणनिहाय आढावा घेतला.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये विहीत मुदतीत आरोपपत्र दाखल करावे, जातीच्या दाखल्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे याबाबत संबंधितांनी पाठपुरावा करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत निर्देश देण्यात आले.प्रारंभी सहायक आयुक्त सचिन कवले यांनी मागील बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली