आष्ट्यात मनीषा जाधव यांच्याकडून विलगीकरण केंद्रात रुग्णांना भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST2021-06-06T04:20:13+5:302021-06-06T04:20:13+5:30
आष्टा : आष्टा येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांसाठी नगरसेविका मनीषा जाधव यांनी भोजन दिले. यावेळी आष्टा शहर विकास ...

आष्ट्यात मनीषा जाधव यांच्याकडून विलगीकरण केंद्रात रुग्णांना भोजन
आष्टा : आष्टा येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांसाठी नगरसेविका मनीषा जाधव यांनी भोजन दिले. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, प्रभाकर जाधव, वरदराज शिंदे, नेहा चव्हाण, आशिष कांबळे, सागर जगताप, दत्तराज हिप्परकर, पालिका अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.
मनीषा जाधव म्हणाल्या, कोरोना संकटात नागरिकांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. जंतुनाशक फवारणी करण्याबरोबरच स्वच्छता केली असून विलगीकरण केंद्रातील रुग्णांना वेळोवेळी मदत करण्यात येत आहे.
फोटो : ०५ आष्टा १
ओळ : आष्टा येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांना मनीषा जाधव यांनी भोजन दिले. यावेळी वैभव शिंदे, प्रभाकर जाधव उपस्थित हाेते.