शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपुरात मार्केट यार्डमधील एका कंपनीत भीषण आग; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:23 IST

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल

इस्लामपूर : शहरातील मार्केट यार्ड परिसरात आज, गुरुवारी (दि.५) सकाळच्या सुमारास जयंत ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. जुनी आणि प्रतिष्ठित अशी ही कंपनी असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.ही आग कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वेळेवर आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे कंपनीचे प्रोप्रायटर विकास राजमाने यांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय राजमाने यांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, नगरपालिकेच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

टॅग्स :Sangliसांगलीfireआगislampur-acइस्लामपूर