शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: वाळू तस्करी विरोधात उद्या रात्री १२ वाजता 'मशाल मोर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:40 IST

येरळा नदीपात्रात रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असताना कडेगाव तहसिल प्रशासन मात्र कठोर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे.

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वाळू तस्करावर कठोर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व शेतकरी संघटना गेली सहा महिन्यापासून वेळोवेळी आंदोलने करीत आहेत. तरी ही कडेगाव तहसिल प्रशासन वाळू तस्करांवर कठोर कारवाईवर गंभीर नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. याविरोधात उद्या, मंगळवारी रात्री १२ वाजता कडेगाव तहसीलदार कार्यालयावर "मशाल मोर्चा' काढणार येणार आहे.कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांना आर.पी.आय (ए) चे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ व शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुकाध्यक्ष परशुराम माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अवैद्य वाळू तस्करांकडून आंदोलकांना दमदाटी केली जात आहे. चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी यांच्या बाबत गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तालुक्यात येरळा नदीपात्रात रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असताना कडेगाव तहसिल प्रशासन मात्र कठोर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे. यानिषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) व शेतकरी संघटनेच्यावतीने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली